सलग ७ वर्ष १०० INSURANCE POLICY करण्याचा विक्रम Rashmi Shinde Investments 365 Days@365 Stories
Created record of 100 Insurance Policies a Year for consecutive …
Story Content
Created record of 100 Insurance Policies a Year for consecutive 7 years. Rashmi Shinde owner of Smart Investments had a roller coaster life and learned through it and faced many personal challenges and overcame them. She works for financial literacy specially for women. listen to her inspiring stories which would definitely aspire you.
अतिश खडतर परिस्थितीतून मार्ग काढत स्वतःचा नवा मार्ग शोधणारी आणि स्वतः अर्थसाक्षर होऊन इतर लोकांना आर्थिक साक्षर करणारी उद्योजिका म्हणजे - रश्मी शिंदे मॅडम. आयुष्यात कितीही अडथळे आले तरी त्यांना खंबीरपणे सामोरेजात पुन्हा नव्याने उभे राहणे हे आपल्याला रश्मी शिंदे मॅडम शिकवतात. त्यांची हि प्रेरणादायी कथा नक्कीच आयकन्या जोगी आहे.