तिच्या संघर्षाची कथा - Arundhati Brahmakumari
A persons life is unpredictable, we never know when what …
Story Content
A persons life is unpredictable, we never know when what will happen. Meet Ms. Arundhati Brahmakumari whose life tooks sudden turns and her paths changed. A professor by profession but a fighter at the Heart. Listen to her Heart Warning yet Strong Story
एखाद्या व्यक्तीचे जीवन अनाकलनीय असते. कधी काय होईल, हे आपल्याला कळत नाही. अरुंधती ब्रह्माकुमारी यांना भेटा, ज्यांच्या आयुष्यात अचानक वळण आले आणि त्यांचे मार्ग बदलले. व्यवसायाने प्राध्यापक पण मनाने लढाऊ. त्यांची काळीज भेदणारी कथा नक्की ऐका.