लाखों लोकांना विजेता बनविणारे

"मी विजेता होणारच" या पुस्तक आणि कार्यक्रमाने लाखो लोकांचे जीवन …

Story Content

"मी विजेता होणारच" या पुस्तक आणि कार्यक्रमाने लाखो लोकांचे जीवन बदलून टाकणाऱ्या व्यक्तीला भेटा, होय आम्ही बोलतोय डॉ. उमेश कणकवलीकर यांच्याबद्दल

बुद्धी आणि आवेश असलेली व्यक्ती इतर लोकांना यशस्वी बनवते. त्यांच्या ३५०० हून अधिक शो आणि २५ हून अधिक पुस्तकांसह त्यांनी आपल्या कार्याद्वारे लाखो लोकांना मार्गदर्शन केले आहे.

त्यांनी आजपर्यंत ११९ वेळा रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवायला मदत केली आहे.

त्यांची दमदार आणि प्रेरणादायी कथा नक्की ऐका.

Meet a person who has transformed life of lakhs of people by his Book & Program called " Me Vijeta Honarach " yes we are talking about Dr. Umesh Kankavlikar.

A person with a wisdom and zeal to grow and make other people successful.

With his 3500 plus shows and 25 plus books he has guided people through his work.

He is also a person who has Donated Blood 119 times and saved many people's life, till date.

Listen to his energetic and inspiring story.

365 Stories

Want to be a part of 365 stories?

Share your details and our team will reach out on WhatsApp.