World Computer Literacy Day
On this special occasion we have along with us Mr. …
Story Content
On this special occasion we have along with us Mr. Vaibhav Joshi of Progessive Technical Classes who has been in this sector since last 57 years.
Mr. Joshi shares with us the changes that has happened in Information Technology Industry and Computers over all these years.
Do listen to his story.
जागतिक संगणक साक्षरता दिवस दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
या खास प्रसंगी आपल्यासोबत प्रोग्रेसीव टेक्निकल क्लासेसचे श्री वैभव जोशी आहेत, जे गेल्या ५७ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत.
श्री. जोशी माहिती तंत्रज्ञान उद्योग आणि संगणक क्षेत्रात इतक्या वर्षात झालेले बदल आपल्यासोबत शेअर करतात.
त्यांची कथा जरूर ऐका.