गृहिणी ते आंतरराष्ट्रीय उद्योजिका - सौ शशिकला वाटवे
महाराष्ट्र दिनानिमित्त, आज एक महिला उद्योजिका आहेत, ज्यांच्याकडे महाराष्ट्राच्या उद्योजकांचे …
Story Content
महाराष्ट्र दिनानिमित्त, आज एक महिला उद्योजिका आहेत, ज्यांच्याकडे महाराष्ट्राच्या उद्योजकांचे प्रॉडक्ट्स जगभरात नेण्याची दृष्टी आहे. गृहिणी ते आंतरराष्ट्रीय उद्योजिका सौ. शशिकला वाटवे यांचा प्रवास भारतीय प्रॉडक्ट्स निर्यात करण्याच्या मार्गावर आहे. त्यांचा प्रेरणादायी प्रवास नक्की ऐका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
On the occasion of Maharashtra Day, we have a Woman Entrepreneur who has a vision to take Maharashtra's Entrepreneurs ptoducts worldwide. Journey from Housewife to International Entrepreneur Mrs. Shashikala Watve is on her way to Export Indian ptoducts. Listen to her Inspirational Journey.