वेळेचं भान जपणारा उद्योजक - Mr. Ram Kolwankar
A boy from Kokan Region visits Mumbai for an exam …
Story Content
A boy from Kokan Region visits Mumbai for an exam at J. J. School of Arts and then settles down at Mumbai and becomes a Designer, owns printing press and now again turns his journey towards Kokan. Listen to Mr. Ram Kolwankar's interesting Journey of Kokan - Mumbai - Kokan.
कोकण प्रांतातील एक मुलगा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या परीक्षेसाठी मुंबईला येतो आणि नंतर मुंबईत स्थायिक होतो आणि डिझायनर बनतो. प्रिंटिंग प्रेसचा मालक बनतो आणि आता पुन्हा कोकणाकडे वळतो. श्री. राम कोळवणकर यांचा कोकण - मुंबई - कोकणचा प्रेरणादायी प्रवास ऐका.