४० नाविन्यपूर्ण सहलींवर नेणारे प्रवीण डाखवे
आज १८ जून हा 'जागतिक सहल दिन' म्हणून साजरा केला …
Story Content
आज १८ जून हा 'जागतिक सहल दिन' म्हणून साजरा केला जातो आणि कोणाला सहलीला जायला आवडत नाही.
अम्यूज हब हॉलिडेजचे संस्थापक श्री. प्रवीण दाखवे आज आपल्यासोबत आहेत. त्यांनी कास पठार, व्हिलेज ट्रेल, संत दर्शन, चिकू सफारी, पोपटी पार्टी अशा ४० हून अधिक नाविन्यपूर्ण सहलींचा शोध लावला आहे.
ते एक उत्सुक प्रवासी आहेत आणि त्यांना एक्सप्लोर करायला आवडते व लोकांना आनंद वाटायला आवडते. त्यांच्या नाविन्यपूर्ण सहलींद्वारे ते पर्यटकांना चांगले अनुभव प्रदान करतात.
त्यांचा मनोरंजक प्रवास ऐका आणि विविध सहलींबद्दल जाणून घ्या.
Today 18th June is celebrated as World Picnic Day & who does not likes to go for Picnics.
Here with us Today is Mr. Pravin Dakhave founder of Amuse Hub Holidays. He has invented and organised more then 40 innovative Picnics like Kaas Pathar, Village Trail, Sant Darshan etc.
He is an avid traveller and loves to explore and make people Happy and provides them amazing experiences through his Innovative Picnics.
Listen to his interesting journey and know about various tourist destinations and picnic themes.