वडिलांनी सुरु केलेला व्यवसाय मुलगा मोठा करतोय - श्री सुनील महाडीक

सुनील प्रिंटर्स. बायंडिंग आणि प्रिंटिंग क्षेत्रातील मुंबईतील एक मोठे नाव. …

Story Content

सुनील प्रिंटर्स. बायंडिंग आणि प्रिंटिंग क्षेत्रातील मुंबईतील एक मोठे नाव. श्री रघुनाथ महाडिक यांनी सुरु केलेला व्यवसाय त्यांचा मुलगा सुनील याने खूप मोठा केला आहे. पुढच्या पिढीने व्यवसायात येऊन व्यवसाय वाढविणे आणि मोठा करणे हि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रघुनाथ महाडिक यांचे व्यावसायिक व सामाजिक कार्य प्रचंड असल्याने वडाळा, मुंबई येथील एका रस्त्याला त्यांचे नाव सुद्धा देण्यात आले आहे.

The business started by the father is being extended by the son - Mr. Sunil Mahadik

Sunil Printers. A big name in Mumbai in binding and printing sector. The business started by Shri Raghunath Mahadik has been greatly expanded by his son Sunil. It is very important for the next generation to come into the business and grow and expand the business. Due to Raghunath Mahadik's professional and social work, a street in Wadala, Mumbai is also named after him.

365 Stories

Want to be a part of 365 stories?

Share your details and our team will reach out on WhatsApp.