Owner of 8 Different Franchisee

** व्यवस्थापन हे एक कौशल्य आहे आणि व्यवस्थापनावर प्रभुत्व मिळवणे …

Story Content

**

व्यवस्थापन हे एक कौशल्य आहे आणि व्यवस्थापनावर प्रभुत्व मिळवणे हेच व्यवसायाचे गमक* आहे. श्री. प्रवीण मांजरेकर यांना भेटा, ज्यांनी हे कौशल्य मिळवले आहे. *श्री. प्रवीण मांजरेकर वेगवेगळ्या फूड ब्रँडच्या ८ फ्रँचायझी यशस्वीपणे चालवत आहेत. मामलेदार मिसळ, पितांबरी, बेडेकर, अमूल, टिब्स फ्रँकी, ओन्ली फ्रेश आणि इतर*.

*मुंबईच्या कुर्ला - चेंबूर परिसरात* विविध ८ फ्रँचायझी चालवणे हे एक मोठे मेहनतीचे काम आहे. एक दुकान चालवताना जेव्हा लोकांना अनेकदा कर्मचाऱ्यांची कमतरता भासते तेव्हा श्री. मांजरेकर एकावेळी ५० कर्मचारी सांभाळतात. ते त्या सर्वांचे व्यवस्थापन कसे करतात, हे जाणून घेण्यासाठी त्यांची कथा ऐका.

Management is a Skill & Mastering it is a secret of a successful Business. Meet Mr. Pravin Manjarekar who has mastered this skill. Mr. Manjarekar successfully runs 8 Franchises of different food brands. Mamledar Misal, Pitambari, Bedekar, Amul, Tibs Frankie, Only Fresh and others.

Running 8 franchises in Mumbai's Kurla - Chembur area is a Huge Task. When people often experience shortage of Staff while running one store, Mr. Manjarekar manages 50 Staff at a time.

Listen to his story to Know how he manages them all.

365 Stories

Want to be a part of 365 stories?

Share your details and our team will reach out on WhatsApp.